MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी

विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील अजय सानप व मयूर बैसाणे यांच्या प्रभावी युक्तिवादाने मिळाला न्याय

Photo 1 of 1

धुळे | दै. मेंधेर न्यूज

विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासू व सासऱ्यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

पती हेमंत खैरनार याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने आत्महत्या केली.

सरकारी वकील अजय सानप व अँड. मयूर बैसाणे यांनी आरोपींचा जामीन नामंजूर करण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे